देश आणि हिंदु विरोधी खलिस्तानी चळवळ मोडून काढा !

फलक प्रसिद्धीकरता

लुधियाना (पंजाब) येथे ‘शिवसेना पंजाब’चे नेते संदीप थापर गोरा यांच्यावर निहंग शिखांच्या वेशातील ४ जणांनी प्राणघातक आक्रमण केले. यात ते गंभीररित्या घायाळ झाले. खलिस्तानविरोधी विधानांमुळे गोरा यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/811486.html