भारतात घुसखोरीची समस्या केव्हा संपणार ?
फलक प्रसिद्धीकरता
भारतातील बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जावी. त्यांना हद्दपार करण्यासाठी कृती आराखडा बनवा, असा आदेश झारखंड उच्च न्यायालयाने झारखंड सरकारला दिला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/811061.html