आजचा वाढदिवस : चि. नारायणी आठवले

ज्येष्ठ कृष्ण द्वादशी (३.७.२०२४) या दिवशी पाचोरा (जिल्हा जळगाव) येथील चि. नारायणी आठवले हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त कुटुंबियांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.

चि. नारायणी आठवले हिला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !