‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला. या महोत्सवात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.
१. श्री. दीपक वासुदेव जाधव (अध्यक्ष, व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र), जि. सोलापूर, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमात पुष्कळ प्रसन्न वाटले.
आ. स्वतःमधील शक्ती ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले.
इ. ‘आपली संस्कृती आणि परंपरा कशी जपली पाहिजे ?’, हे समजले.
ई. ‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी आपण काय करू शकतो ?’, हे लक्षात आले.
उ. ‘सेवाभाव कसा असावा ? आणि विनम्रता किती असावी ?’, याचे उदाहरण पहाता आले.’
२. श्री. विजय शामराव पवार, जि. सातारा, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमातील स्वच्छता मनाला पुष्कळ भावली.’
३. श्री. आनंदराव भीमराव निकम,
जि. सातारा, महाराष्ट्र.
अ. ‘योग्य आणि नेटके नियोजन. धन्यवाद !
आ. संयुक्तरित्या केलेल्या परिश्रमामुळे मी पाहिलेल्या अनेक संस्थांपैकी एक सर्वाेत्तम संस्था !
इ. आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !’
४. श्री. विजयकुमार विठ्ठल साळुंखे, पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘अतिशय सुंदर आश्रम !
आ. आपल्या सनातन धर्माविषयी अतिशय सुंदर मार्गदर्शन झाले.
इ. ‘सनातन धर्माचे हे कार्य पाहून आपला देश हिंदु राष्ट्र होईल’, याची निश्चिती वाटली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.६.२०२४)
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. श्री. दीपक वासुदेव जाधव (अध्यक्ष, व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र), जि. सोलापूर, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमात पुष्कळ प्रसन्न वाटले.
आ. स्वतःमधील शक्ती ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले.
इ. ‘आपली संस्कृती आणि परंपरा कशी जपली पाहिजे ?’, हे समजले.
ई. ‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी आपण काय करू शकतो ?’, हे लक्षात आले.
उ. ‘सेवाभाव कसा असावा ? आणि विनम्रता किती असावी ?’, याचे उदाहरण पहाता आले.’
२. श्री. विजय शामराव पवार, जि. सातारा, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमातील स्वच्छता मनाला पुष्कळ भावली.’
३. श्री. आनंदराव भीमराव निकम, जि. सातारा, महाराष्ट्र.