नमाज पठण करतांना ओळ चुकल्याने पतीने पत्नीला केली बेदम मारहाण !
पुणे – नमाज पठण करतांना ओळ चुकल्याने समीर बशीर खान (वय २९ वर्ष) याने पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना येथे घडली. यामध्ये पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी मारहाण करणार्या समीर बशीर खानच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांची आक्रमक मनोवृत्ती लक्षात आणून देणारे उदाहरण |