महाराष्ट्रात मराठीला विरोध करणारे काँग्रेसवाले आता गप्प का ?
फलक प्रसिद्धीकरता
‘कर्नाटकमध्ये रहाणार्या प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कन्नड वगळता इतर कोणतीही भाषा राज्यात बोलली जाणार नाही, अशी शपथ सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तेथील नागरिकांना केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/807060.html