हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्यामागील कारण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘हिंदु शब्दाची व्याख्या आहे, ‘हीनान् गुणान् दूषयति इति हिंदुः ।’, ‘हीनान् गुणान् म्हणजे हीन, कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा ‘दूषयति’ म्हणजेच नाश करणारा. या व्याख्येनुसार पाहिले, तर हिंदूंपैकी फक्त १० टक्केच हिंदू ‘खरे हिंदू’ आहेत. बाकीचे ९० टक्के केवळ जन्महिंदू आहेत. त्यामुळे हिंदूंची स्थिती जगातच नव्हे, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ‘सनातन प्रभातʼ नियतकालिके