सनातनची ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य आणि विचार

‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, हिंदु राष्ट्राविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधक आदी वैशिष्ट्यांनी विभूषित असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक जीवनगाथेचा परिचय करून घ्या !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवलेयांच्या कार्याचा संतांनी केलेला गौरव

संकलक : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
श्री. चेतन धनंजय राजहंस

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचा गुरूंनी केलेला गौरव, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी केलेला सन्मान, संतांचा त्यांच्याविषयी असलेला कृतज्ञता भाव आदींविषयी जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात विविध संतांचा सहभाग

संकलक : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
श्री. चेतन धनंजय राजहंस

परात्पर गुरु डॉ. आठवले अन् सनातनचे साधक यांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ, सनातनच्या कार्यावरील अरिष्टे टाळण्यासाठी संतांनी केलेले साहाय्य आदी माहिती देणारा हा ग्रंथ संतांचे सनातनवरील प्रेम दर्शवतो !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९७६६२४९६९६