८ वर्षांनी न्याय देणे हा मोठा अन्याय आहे !
‘कर्लिस क्लब रेस्टॉरंटचे राहिलेले बांधकाम हटवण्याचा आदेश गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएम्ए – गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथॉरिटी) वर्ष २०१६ मध्ये दिला होता. या आदेशाला आव्हान देणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने (‘एन्.जी.टी.’ने) फेटाळली आहे. त्यामुळे कर्लिस क्लबचे उर्वरित बांधकाम भुईसपाट होणार आहे.’ (३.६.२०२४)