कोणत्या रोगांवर कोणती आसने उपयुक्त ?’
थायरॉइड : शीर्षासन, सर्वांगासन, सिंहमुद्रा, हलासन
अपचन : अग्निसार, सर्वांगासन, मयूरासन, हलासन, धनुरासन आणि उड्डियान बंध
जननेंद्रियाचे विकार : शीर्षासन, उड्डियान बंध, योगमुद्रा, पश्चिमोत्तानासन, स्वस्तिकासन
मलावरोध : वक्रासन, योगमुद्रा, हलासन, शंखप्रक्षालन
स्वादुपिंडाचे विकार : मयुरासन, पवनमुक्तासन आणि उड्डियान बंध
स्पाँडिलायटिस : मत्स्यासन
दमा : कपालभाती, मत्स्यासन
पाठदुखी : धनुरासन, भुजंगासन, चक्रासन
मासिक पाळीचे विकार : पश्चिमोत्तानासन