नागपूर येथे खड्डे बुजवण्याच्या महापालिकेच्या मोहिमेस प्रारंभ !
नागपूर – शहरात पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी अत्याधुनिक इन्स्टा रोड पॅचर यंत्र आणण्यात आले आहे. या यंत्राच्या साहाय्याने लहानमोठे सर्वच खड्डे अल्प वेळेत दुरुस्त करता येणार आहेत.