Omar Lulu : मल्याळम् दिग्दर्शक ओमर लुलू वहाब यांच्या विरोधात अभिनेत्रीने केली बलात्काराची तक्रार !

केरळ पोलिसांकडून गुन्हा नोंद !

मल्याळम् दिग्दर्शक ओमर लुलू वहाब

थिरूवनंथापूरम् (केरळ) – मल्याळम् चित्रपट दिग्दर्शक ओमर लुलू वहाब यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. एर्नाकुलम ग्रामीण  पोलिसांनी ओमर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला. यासंदर्भात लुलू यांना विचारले असता त्यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. लुलू हे मल्याळम् चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव असून त्यांनी काही प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

संपादकीय भूमिका

  • आता कुणी या दिग्दर्शकाला शरियतनुसार भूमीत कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी केली, तर आश्‍चर्य वाटायला नको !
  • देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य, हेच अशा घटनांवरून सिद्ध होते !