मनुस्मृतीने सांगितलेले पर्यावरणरक्षण

नाप्सु मूत्रं पुरीषं वा ष्ठीवनं वा समुत्सृजेत्।

अमेध्यालिप्तमन्यद् वा लोहितं वा विषाणि वा।। 

                          – मनुस्मृति, अध्याय ४, श्लोक ५६

अर्थ : पाण्यामध्ये मल-मूत्र टाकू नये, थुंकू नये, तसेच कचरा, रक्त किंवा विषारी पदार्थ पाण्यात सोडू नयेत.

असे मार्गदर्शन आपल्याला आपल्या धर्माने केलेले आहे, म्हणजेच पर्यावरण संतुलनाचा अभ्यास आपल्या ऋषिमुनींनी फार पूर्वीच केलेला होता, असे आपल्याला दिसते.