किती मंदिर समित्यांना असे पैसे मिळतात ?
‘महाराष्ट्र राज्य हज समितीला एप्रिल ते जुलै २०२४ या४ मासांच्या कार्यालयीन व्ययासाठी राज्य सरकारने ४० लाख १९ सहस्र रुपये इतका निधी संमत केला आहे. हा निधी हज समितीकडे सुपुर्द करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे.’ (२४.५.२०२४)