सनातनची ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य आणि विचार
‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, हिंदु राष्ट्राविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधक आदी वैशिष्ट्यांनी विभूषित असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक जीवनगाथेचा परिचय करून घ्या !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय
संकलक : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती; साधना, राष्ट्र-धर्म जागृती आदींविषयी ग्रंथ; हिंदूंचे संघटन; आध्यात्मिक मूल्य असलेली स्थळे आणि वस्तू यांचा संशोधनात्मक अभ्यास इत्यादींची माहिती !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
संकलक : श्री. नागेश प्रभाकर गाडे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ग्रंथात मांडलेले विचार दिशादर्शक असून जन्महिंदूंना जागृत करणारे आहेत. न्याय, प्रशासन, बुद्धीप्रामाण्यवाद आदी विषयांवरील त्यांचे विचार राष्ट्र, धर्म अन् संस्कृती यांच्या हितरक्षणासाठी आहेत.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७