विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात निष्कर्ष काढण्यातील भेद !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘विज्ञानात ‘प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे’ इत्यादी करून निष्कर्ष काढतात. या उलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले