१३.६.२०२४ ते ३.७.२०२४ या कालावधीत रामनाथी आश्रमभेटीचे नियोजन करू नका !

जिल्हासेवकांना सूचना

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १३.६.२०२४ ते ३.७.२०२४ या कालावधीत साधनेच्या संदर्भातील विविध शिबिरे आणि उपक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे या कालावधीत जिल्हासेवकांनी जिल्ह्यातील कुणाचेही रामनाथी आश्रमात भेटीचे नियोजन करू नये; मात्र जे साधक सेवेसाठी आश्रमात येऊ इच्छितात, त्यांचे सेवेसाठी नियोजन करता येईल.