हिंदूंनी अशा महाविद्यालयांच्या पाठीशी उभे रहायला हवे !
फलक प्रसिद्धीकरता
मुंबईतील चेंबूर येथील आचार्य मराठे महाविद्यालयाच्या प्रशासनाने वर्ष २०२३ मध्ये हिजाब आणि बुरखा यांवर बंदी घातली होती. ही बंदी उठवावी, यासाठी मुसलमानांकडून महाविद्यालयाच्या प्रशासनावर दबाव आणण्यात येत आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/794979.html