Kyrgyzstan Student Attack : किर्गिस्तानमध्ये स्थानिकांकडून पाकच्या ३ विद्यार्थ्यांची हत्या
भारतीय विद्यार्थ्यांनाही केले जात आहे लक्ष्य !
बिश्केक (किर्गिस्तान) – किर्गिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या विरोधात स्थानिक लोकांकडून आक्रमण करण्यात येत आहे. येथे झालेल्या एका या आक्रमणात पाकिस्तानच्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
Indian Embassy advises students in Bishkek, Kyrgyzstan to stay indoors after mob violence following reports of mob violence targeting foreign students.
3 Pakistani students reportedly dead in attack by locals.
Video Courtesy : @CNNnews18 pic.twitter.com/GVytGWLp6i
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 18, 2024
या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. अद्याप कोणत्याही भारतीय विद्यार्थ्यावर आक्रमण झाल्याचे वृत्त आलेले नाही.