देशातील सर्व विद्यापिठांत असे करा !
फलक प्रसिद्धीकरता
मुंबई विद्यापिठात जून २०२४ या शैक्षणिक वर्षापासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू केला जाणार आहे. मुंबई विद्यापिठातील हिंदु अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात ६ मासांचे प्रमाणपत्र आणि १२ मासांचा पदविका अभ्यासक्रम आरंभिला जाणार आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/794489.html