पाकला साहाय्य करणार्या अमेरिकेचा दुटप्पीपणा जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
चाबहार बंदराविषयी भारत आणि इराण यांच्यातील करारानंतर अमेरिकेने भारताला निर्बंधांची धमकी दिली आहे. तसेच अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी ‘आतंकवादाची निर्यात करणार्या इराणशी संबंध निर्माण करणे धोक्याचे आहे’, असे म्हटले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/793796.html