Isro Tested Liquid Rocket Engine : ‘इस्रो’ने केली ‘लिक्विड रॉकेट इंजिन’ची यशस्वी चाचणी !
बेंगळुरू (कर्नाटक) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने ‘डिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी’च्या साहाय्याने बनवलेल्या ‘लिक्विड रॉकेट इंजिन’ची यशस्वी चाचणी केली. त्याला सामान्यतः ‘थ्रीडी प्रिंटिंग’ म्हणून ओळखले जाते.
Design & Manufacturing Breakthrough:
ISRO successfully conducts a long-duration test of the PS4 engine, re-designed for production using cutting-edge additive manufacturing techniques and crafted in the Indian industry.The new engine, now a single piece, saves 97% of raw… pic.twitter.com/YdDsDm3YGF
— ISRO (@isro) May 10, 2024
‘ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन’ (पी.एस्.एल्.व्ही.) हे चौथ्या टप्प्यांचे रॉकेट आहे. लिक्विड रॉकेट इंजिन हे पी.एस्.एल्.व्ही.च्या वरील टप्प्याचे इंजिन आहे.
#ISRO successfully tests 'liquid rocket engine'!
Thanks to #3Dprinting technology, ISRO managed to reduce the number of parts in the engine from 14 to just 1, resulting in a 97% savings in raw materials.
Additionally, the total production time was reduced by 60%.#India… pic.twitter.com/P7jqvPPxgW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2024
थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे इस्रोला इंजिनमधील भागांची संख्या १४ वरून १ वर आणण्यात साहाय्य झाले. त्यामुळे ९७ टक्के कच्च्या मालाची बचत झाली. तसेच उत्पादनासाठीचा एकूण वेळ ६० टक्क्यांनी अल्प झाला.