क्षुल्लक कारणावरून मुंबईत मुसलमानाने पत्नीच्या डोक्यावर हातोडा घातला !
मुंबई – अल्पाहार न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून कुर्ला येथील फय्युम जहीर खान याने पत्नी गुडिया खान (वय ३४ वर्षे) हिच्या डोक्यावर हातोड्याने घाव घातले. त्याने तिच्या गळ्यावरही चाकूने वार केले आणि स्कू ड्रायव्हरने तिला भोसकले. यामध्ये गुडिया खान गंभीर घायाळ झाल्या आहेत. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी फय्युम जहीर खान याला अटक केली आहे. गुडिया खान यांना उपचारासाठी रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकामुसलमानांची क्रूरता ! |