अशी काँग्रेस भारताला विकणार नाही कशावरून ?
फलक प्रसिद्धीकरता
पाकिस्तानकडे अणूबाँब असल्याच्या भीतीमुळे सर्वांत जुन्या पक्षाचे नेते (काँग्रेसचे) मणीशंकर अय्यर पाकव्याप्त काश्मीरवरील भारताचे नियंत्रण सोडू इच्छित आहेत, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाग्यनगर येथील एका प्रचारसभेत केले.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/792813.html