सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म
सात्त्विक अलंकार म्हणजे, सात्त्विक सौंदर्याचे लेणे !
(हिंदु आचारांमागील शास्त्र)
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ व अन्य
अलंकारशास्त्र
अलंकारधारणाने होणारे लाभ, सात्त्विक (चांगले) आणि तामसिक (त्रासदायक) अलंकार, तसेच अलंकारधारणेमुळे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून होणारे रक्षण आदींविषयी ज्ञान देणारा ग्रंथ !
हाता-पायांत घालायचे अलंकार
स्त्रियांनी केवळ उजव्याच हातात बांगड्या घालणे अयोग्य का आहे, प्लास्टिकच्या बांगड्या का घालू नयेत, जोडवी अन् पैंजण चांदीचे का असतात आदी सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय मार्गदर्शन !