मिशनरी शाळांमधील शिक्षकांचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
बलिया (उत्तरप्रदेश) येथील ‘सेंट मेरी’ या मिशनरी शाळेत इयत्ता चौथीत शिकणार्या प्रभाकर नावाच्या एका हिंदु विद्यार्थ्याची शेंडी त्याच्याच वर्गशिक्षकाने कापून टाकली. याविषयी जाब विचारणार्या मुलाच्या आईशीही शाळेने गैरवर्तन केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/791835.html