काँग्रेसचे हे पाप जनता विसरणार नाही !
फलक प्रसिद्धीकरता
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो भारताच्या बाहेर कधीच नव्हता; परंतु लोकांना हे विसरायला लावले गेले, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी काँग्रेसचे नाव न घेता केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/791260.html