अमरावती येथे आईने पैसे परत न केल्याने धर्मांधांकडून मुलीचा विनयभंग !
४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !
अमरावती – आईने घेतलेले पैसे परत न केल्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अकोला येथील धर्मांध आरोपी तस्वर खान जबीर खान (वय ३५ वर्षे), इम्रान खान (वय ३० वर्षे), मुशर्रफ खान अफसर खान (वय ३० वर्षे) आणि एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (हिंदूंनो, अशा वासनांध मुसलमानांकडून पैसे घेण्याऐवजी बँकांतून कर्ज काढून आपले व्यवहार पूर्ण करा ! – संपादक)
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीच्या आईने आरोपींकडून काही पैसे उसने घेतले होते. त्यामुळे आरोपी पीडितेच्या घरी ये-जा करू लागले. १६ एप्रिल या दिवशी मुलगी बाहेर असतांना तिला तिच्या आईने चहा घेण्यासाठी घरी बोलावले असल्याचा दूरभाष आला. अल्पवयीन मुलगी घरी पोचली, तेव्हा सर्व आरोपी तेथे उपस्थित होते. पीडित मुलगी कपडे पालटण्यासाठी दुसर्या खोलीत गेली असता आरोपी तस्वर खान, जाबीर खान, इम्रान खान आणि मुशर्रफ खान यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. उसने घेतलेले पैसे परत न केल्याने आरोपीने महिलेला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने येवदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
संपादकीय भूमिका :
|