साधकांना सूचना : दोन दिवसांनी अमावास्या आहे.
प्रारंभ – चैत्र कृष्ण चतुर्दशी (७.५.२०२४) सकाळी ११.४१ वाजता
समाप्ती – चैत्र अमावास्या (८.५.२०२४) सकाळी ८.५२ वाजता
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.