हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये ‘तुम्ही (हिंदू) ३० टक्के आणि आम्ही मुसलमान ७० टक्के आहोत. येथे दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, तर मुसलमान २ घंट्यांत भागीरथी (गंगा) नदीत तुम्हाला बुडवतील’, अशी धमकी तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी दिली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे करा: https://sanatanprabhat.org/marathi/790279.html