हिंदु राष्ट्राचा द्वेष करणारे अमेरिकी प्रसारमाध्यम ‘सी.एन्.एन्.’!
फलक प्रसिद्धीकरता
अमेरिकेतील प्रसारमाध्यम सी.एन्.एन्.ने ‘पंतप्रधान मोदी यांच्या भाजपने धर्मनिरपेक्ष भारताला ‘हिंदु राष्ट्रा’मध्ये परावर्तित केले’, असा आरोप करणारा एक लेख प्रकाशित केला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे करा: https://sanatanprabhat.org/marathi/789978.html