उच्चशिक्षित जैन तरुणीवर अत्याचार करून तिला फसवल्याच्या प्रकरणी धर्मांध विवाहित मुसलमान तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद !
इंदूर येथे ‘लव्ह जिहाद’ !
इंदूर (मध्यप्रदेश) – इंदूर येथे एका धर्मांध मुसलमान तरुणाने व्यवस्थापक म्हणून काम करणार्या जैन तरुणीला ‘लव्ह जिहाद’ची शिकार बनवल्याचे नुकतेच उघड झाले आहेे. या धर्मांधाने स्वतः धर्मांधाने जैन असल्याचे भासवून तिच्याशी मैत्री केली आणि नंतर तिला विवाहाचे आमिष दाखवून अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले.
Case registered against bigoted married Mu$l!m youth for torturing and cheating highly educated Jain girl
Love Ji#ad incident in Indore
Hindus, unite at least now for a nationwide law against Love Ji#ad !
बेटी बचाओ #SaveHinduGirls#SaveOurDaughters pic.twitter.com/jHFbVWYfD8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 30, 2024
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, वर्षभरापूर्वी विम्याच्या कामाच्या निमित्ताने आरोपी महंमद शाहरुख शेख याने तिच्याशी ओळख केली. आरोपीने त्याचे नाव यश जैन असल्याचे खोटे सांगितले. त्यांच्यामध्ये ‘चॅटिंग’ चालू झाले. शेख पीडितेला विवाह करण्याविषयी सांगितले. ते भेटू लागले. या काळात विवाहाचे बोलणे चालू असतांना त्याचे ३-४ वेळा तरुणीशी संबंधही आले. १५ एप्रिल या दिवशी शेख पीडितेला मावशीच्या घरी भेटला. तो आपल्यापासून काहीतरी लपवत असल्याचा संशय पीडितेला होता. जेव्हा तिला खरी माहिती मिळाली तेव्हा त्याचे खरे नाव शाहरुख असल्याचे कळले. पीडिता त्याच्या घरी गेली असता, तो आधीच विवाहित असल्याचे तिला समजले. त्यानंतर पीडितेने तिच्या कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदवला. आरोपीविरुद्ध नाव पालटून तिच्याशी मैत्री करणे, धार्मिक ओळख लपवणे आणि विवाहाच्या बहाण्याने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, लव्ह जिहादच्या विरोधात देशव्यापी कायदा होण्यासाठी आता तरी संघटित व्हा ! |