Muslims Attacked Hindu Youth:क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात हिंदु युवक गंभीर घायाळ !
बेंगळुरू (कर्नाटक) – चहाची टपरी चालवणार्या हिंदु युवकावर काही धर्मांध मुसलमान युवकांनी क्षुल्लक कारणावरून आक्रमण केले. ‘चहा आणि सिगारेट यांसाठी दिलेले पैसे अल्प आहेत’, असे या हिंदु युवक दुकानदाराने सांगितले असता मुसलमान युवकांनी त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यावर युवकाने जाब विचारला असता त्या युवकांनी बिअरच्या बाटल्यांनी हिंदु युवकावर आक्रमण केले. यात हिंदु युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला स्थानिक रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. कॉटन पेटे पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमानांचे लांगूलचालन करणार्या कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसच्या राजवटीत याहून वेगळे काय घडणार ? मतपेटीद्वारे काँग्रेसला निवडल्याच्या पापाची फळेच आज तेथील हिंदू भोगत आहेत, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ? |