Hubballi Love Jihad:हुब्बळ्ळी येथील एका लव्ह जिहाद्याला ‘हिंदु जागरण वेदिके’कडून चोप !
पोलिसांच्या कह्यात दिले !
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फूस लावणार्या वासनांध लव्ह जिहाद्याची माहिती मिळताच येथील ‘हिंदु जागरण वेदिके’च्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. यानंतर त्याला कर्नाटक पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आले. ही घटना हुब्बळ्ळीच्या गब्बूर येथे घडली. दोघेही बागलकोट येथून गब्बुर येथे एका हॉटेलात असल्याचे कळाल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी मुसलमानाला चोप देऊन बेंडीगेरी पोलीस ठाण्यात नेले.