बांगलादेशातील हिंदूंचे भारत कधी रक्षण करणार ?
फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशात गेल्या ३ महिन्यांपासून प्रतिदिन हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून ३ आक्रमणे होत आहेत. या प्रकरणी कारवाई होत नसल्यामुळे अनेक धर्मांध संघटनांचे धाडस वाढत आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/788691.html