हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
फलक प्रसिद्धीकरता
बलसा खुर्द (जिल्हा परभणी) येथे २६ एप्रिलला मतदानाच्या वेळी १ सहस २९५ ग्रामस्थांनी गावात कामे करण्यात आली नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला होता; मात्र जिल्हाधिकार्यांनी आश्वासन दिल्यावर मतदान केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/788092.html