Threat Geert Wilders : मी शरिरातून तुझी जीभ बाहेर काढून ती तुझ्या मानेला गुंडाळीन !
नेदरलँड्सचे भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स यांनी त्यांना जिहाद्यांकडून मिळणार्या हत्येच्या धमक्यांची दिली माहिती !
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – ‘इन्शाल्लाह (अल्लाची इच्छा असेल, तर), आम्ही तुझा शिरच्छेद करू !’, आम्ही तुझी मान शरिरापासून वेगळी करू !’, ‘विडंबनकर्त्या, आम्ही तुला नष्ट करू !’, ‘एक मुसलमान मुजाहिद (मुसलमानांसाठी लढणारा) तुझी हत्या करील !’, ‘मी शरिरातून तुझी जीभ बाहेर काढून ती तुझ्या मानेला गुंडाळीन !’
66 aangiftes doodsbedreigingen getekend.
“Inshallah we will cut off your head”,
“We will separate your neck from your body”,
“We will finish you blasphemer”,
“A muslim mijahid will kill you”,
“I will pull your tongue from your body and wrap it around your neck”. pic.twitter.com/LSfwBgdzAb
— Geert Wilders (@geertwilderspvv) April 25, 2024
अशा स्वरूपाच्या हत्येच्या ६६ वेळा मला धमक्या आल्या आहेत, असे वक्तव्य नेदरलँड्सचे भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे. त्यांनी ‘एक्स’वरून पोस्ट करून ही माहिती दिली. विल्डर्स हे इस्लामचे कट्टर टीकाकार असून त्यांना गेली दोन दशके जिहादी आतंकवाद्यांकडून हत्येच्या धमक्या मिळत आल्या आहेत.
The future #PrimeMinister of the Netherlands, @geertwilderspvv ; Mentions the death threats he received from J!h@d!$.
I will pull your tongue out of your body and wrap it around your neck.
👉 Hypocrisy at its best:
The progressive western intellectuals and communists, who… pic.twitter.com/HED4OM6gS5— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 27, 2024
संपादकीय भूमिकाजगभरात कुणीही जिहादी किंवा कट्टरतावादी यांना विरोध केल्यास विरोध करणार्यांना ‘अत्याचारी’, ‘असहिष्णु’ ठरवणारे नि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवणारे पाश्चात्त्य, साम्यवादी आदी विल्डर्स यांना मिळत असलेल्या भयावह धमक्यांवर कधीच स्वत:चे तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |