Karnataka Murder Love Jihadi : हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार्या मुसलमानाची तिच्या पतीकडून हत्या !
कर्नाटकातील घटना !
बेंगळुरू (कर्नाटक) – अंजनेयस्वामी देवालयाच्या पुजार्याची मुलगी कामावर जात असतांना मुसलमान तरुण पाशा ‘प्रेमाचा स्वीकार कर’ म्हणून त्रास देत होता. तिचे कुटुंब आणि पाशा यांच्यात एकदा भांडणही झाले होते. त्या मुलीचे लग्न करून देण्यात आल्यावर ती बेंगळुरू येथे रहात होती. यानंतरही पाशा तिला भ्रमणभाषवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता आणि तिला अश्लील संदेश पाठवत होता. याविषयी मुलीने पतीला सांगिल्यावर पतीने पाशाच्या गावी जाऊन काही लोकांच्या साहाय्याने पाशाची हत्या केली. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन शरणागती पत्करली. विशेष म्हणजे पाशा विवाहित होता आणि त्याला ४ मुलेही होती.
Mu$|!m man attempting to lure Hindu girl in love trap killed by the girl's husband !
Incident in Karnataka
Although it is openly known that fanatical Mu$|!m$ try to lure Hindu girls in the net of love, none of the political parties take any decisive action to permanently curb… pic.twitter.com/owH8cJD9CC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 26, 2024
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमान हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात, हे उघड असतांना अशा घटनांवर कायमस्वरूपी चाप बसवण्यासाठी सर्वपक्षीय शासनकर्ते काहीही करत नाहीत. त्यामुळेच अशा घटना आता घडू लागल्यास त्यासाठी सरकारलाच उत्तरदायी ठरवले पाहिजे ! |