काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !
फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकच्या गंगावती तालुक्यातील श्रीरामनगर येथील ‘शाईन बार’मध्ये ‘जय श्रीराम’ असे म्हणणार्या कुमार राठोड याच्यावर २० मुसलमान तरुणांनी आक्रमण केले. यात घायाळ झालेल्या राठोड याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/787268.html