Muslims Attacked Hindu: कर्नाटकात ‘जय श्रीराम’ असे म्हणणार्या हिंदूवर २० मुसलमान तरुणांकडून आक्रमण
कोपळ्ळ (कर्नाटक) – गंगावती तालुक्यातील श्रीरामनगर येथील ‘शाईन बार’मध्ये ‘जय श्रीराम’ असे म्हणणार्या कुमार राठोड याच्यावर २० मुसलमान तरुणांनी आक्रमण केले. यात घायाळ झालेल्या राठोड यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
#Hindu man who chanted 'Jay Shri Ram' attacked by 20 Mu$|!m$ in #Karnataka
Is Karnataka in #India or #Pakistan ? Ever since the #Congress has come to power in Karnataka religious bigots are running hog wild and openly attacking Hindus !#jayshreeram #CONgressAgainstHindus… pic.twitter.com/UBS53AGPIz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2024
संपादकीय भूमिकाकर्नाटक भारतात आहे कि पाकिस्तानात ? कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांधांचे फावले असून ते हिंदूंवर आक्रमणे करत आहेत ! |