उज्जैन (मध्यप्रदेश) येथे गोवंशांची हाडे आणि मद्य असलेले वाहन जप्त
उज्जैन (मध्यप्रदेश) – उज्जैनपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या आगरा महामार्गावर एका चारचाकी गाडीतून गोवंशांची हाडे आणि मद्य जप्त करण्यात आले. ही गाडी आगरा येथून आली होती.
A vehicle containing #Cattle bones and liquor was seized in #Ujjain (Madhya Pradesh).#smuggling #AnimalCruelty pic.twitter.com/PAxikuGdTF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2024
या प्रकरणी पोलिसांनी महंमद खान, रोशन खान आणि प्रेमलाल या तिघांना अटक केली आहे. या वाहनाचा मालक रोशन खान याने आगर येथून गोवंशांची हाडे गाडीत भरली होती. ती मध्यप्रदेशातील खरगोन येथे इम्रान खान याच्या कारखान्यात नेण्यात येत होती.