देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी आदींना स्व-घोषणापत्राने मतदार होता येणार !

मुंबई – मतदार म्हणून नव्याने नाव नोंदवू इच्छिणारे बेघर, देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी, भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिक यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नसेल, तरी स्व-घोषणापत्राद्वारे त्यांना मतदार म्हणून नाव नोंदवता येणार आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Default.aspx  या लिंकवर स्व-घोषणापत्र उपलब्ध आहे.

संपादकीय भूमिका 

यात बांगलादेशी घुसखोर घुसणार नाहीत, याची दक्षताही घेतली गेली पाहिजे !