Malaysia Helicopters Hit : मलेशियामध्ये २ हेलिकॉप्टरर्सची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू !
कुआलालंपूर – मलेशियामध्ये सैन्यदलाच्या २ हेलिकॉप्टरर्सची हवेत भीषण धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मलेशियामध्ये ‘रॉयल मलेशियन नेव्ही’चा वार्षिक कार्यक्रम होता.
Deadly mid-air collision between 2 helicopters in #Malaysia : 10 dead#NavyPersonnel#HelicopterCrash#RoyalMalaysianNavy pic.twitter.com/7CmaqZu902
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 23, 2024
या कार्यक्रमासाठी लुमुट नौदल तळावर सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरर्सचे संचलन चालू होते. या वेळी ही दुर्देवी घटना घडली.
सौजन्य Oneindia News