प्रशासनाची निष्क्रीयता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
मुंबईसह उपनगरांतील ६५ टक्के बार-मद्यालयांना देवता, संत आणि ऐतिहासिक गड-दुर्ग यांची नावे आहेत. अशा नावांमध्ये पालट करणे शक्य नसल्याचा कांगावा करत उत्पादन शुल्क विभागाने याविषयीचा शासन आदेश रहित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/786622.html