बिदर (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणाकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार !
बिदर (कर्नाटक) – येथे प्रेमाच्या नावाखाली इयत्ता नववीत शिकणार्या हिंदु मुलीवर लायक अली या मुसलमान तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अली याने या मुलीची अश्लील छायाचित्रे काढली होती. ती छायाचित्रे सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Minor girl raped by a Mu$|!m youth by luring her into a love trap in #Bidar, #Karnataka
It should not be surprising if someone demands that the hands and feet of such a lustful person be cut off according to the #Sharia law or be tied in a Public square and stoned to death.… pic.twitter.com/WaWc513WMO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 22, 2024
संपादकीय भूमिकाअशा वासनांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा त्यांना भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |