ब्रिटनच्या हिंदु पंतप्रधानांचा हिंदुविरोधी कारभार जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार भारतीय पुरोहितांना व्हिसा देत नाही. त्यामुळे ब्रिटनमधील अनुमाने ५०० मंदिरांपैकी ५० मंदिरे बंद करण्यात आली आहेत. उर्वरित अनेक मंदिरांमधील कामे ठप्प झाली आहेत.