बुद्धीप्रामाण्यवादी आणि संत यांच्यातील भेद लक्षात घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले