Gadchiroli Loksabha Elections : नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये २६७ निवडणूक अधिकार्यांना हेलिकॉप्टरने उतरवले !
मुंबई – भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने १७ एप्रिल या दिवशी महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात २६७ निवडणूक अधिकार्यांना उतरवण्यात आले. या वेळी मतदानयंत्रेही उतरवण्यात आली.
Maharashtra : 237 elections officials transported via helicopter in the Naxal-Infected area of #Gadchiroli !
Concrete steps should be taken against #Naxalism, so that it never rears its ugly head again.#Elections2024 #LokSabhaElections2024 pic.twitter.com/nzocNCDcPl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2024
१९ एप्रिल या दिवशी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. हा मतदारसंघ अतीसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. यामध्ये मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यांचा समावेश आहे.
सौजन्य : TV9 Marathi
संपादकीय भूमिकानक्षलवाद कायमचा संपवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत ! म्हणजे अशी वेळ पुन्हा येणार नाही ! |