पोलिसांनी सर्वत्रच असे करावे !
फलक प्रसिद्धीकरता
रांची (झारखंड) येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणार्या मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांनी ड्रोन कॅमेर्याद्वारे पहाणी केली असता १० घरांच्या छतांवर मोठ्या संख्येने दगड गोळा करून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी घरमालकांना दगड हटवण्याचा आदेश दिला आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/784707.html