खलिस्तानवादी यावर गप्प का ?
फलक प्रसिद्धीकरता
पाकिस्तानमध्ये एका शीख व्यक्तीला शिखांचा सण बैसाखी साजरा केल्यावरून नग्न करून मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ पाकमधील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ने (टी.एल्.पी.ने) बनवला आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/784411.html